Jump to content

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

गुरुजी तालीम गणपती

गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[] एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

इतिहास

गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ,पुणे

पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्याने याला मानाचे तिसरे स्थान देण्यात आले आहे.[] कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे असे मानले जाते.[] १८८७ साली भिकू शिंदे,शेख कासम वल्लाद,नानासाहेब खासगीवाले यांनी हा उत्सव सुरू केला.[]

संदर्भ

  1. ^ "'हे' आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती; असं दिमाखात झालं आगमन". लोकमत. 2021-09-10. 2021-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".
  3. ^ "पुणे के 5 प्रसिद्ध गणपति, जानिए क्या है इनका इतिहास और क्यों है महत्व". टीव्ही९ भारतवर्ष (हिंदी भाषेत). 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ "गुरुजी तालीम गणपतीचा इतिहास". eSakal - Marathi Newspaper. 2023-09-21 रोजी पाहिले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती