गुरमितसिंग मीत आहिर
गुरमितसिंग मीत आहिर हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते पंजाबच्या बरनाला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ४७६०६ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.