गुरदाससिंह बादल
गुरदाससिंह बादल (ऑगस्ट ६,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फाजिल्का लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.