Jump to content

गुणवंतीबाई भोसले


महाराणी गुणवंतीबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानीरायगड
पूर्ण नावगुणवंतीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्यामहाराणी
पूर्वाधिकारीमहाराणी सोयराबाई
उत्तराधिकारीमहाराणी येसूबाई
वडीलशिवाजी इंगळे
पतीछत्रपती शिवाजी महाराज
राजघराणेभोसले
चलनहोन

महाराणी गुणवंतीबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची इ.स. १६५७ मध्ये विवाह झाला होता.