Jump to content

गुणवंतराय आचार्य

गुणवंतराय आचार्य गुजराती लेखक होते. त्यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक आधार असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. यात सक्करबार शृंखला आणि हाजी कासम तारी विजळी यांचा समावेश होते.

वर्षा अडालजाइला आरब मेहता या त्यांच्या दोन मुलीसुद्धा गुजराती साहित्यिक आहेत.