Jump to content

गुणवंतगड

गुणवंतगड

मोरगिरी गावातून दिसणारा गुणवंतगड
नावगुणवंतगड
उंची१००० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणसातारा, महाराष्ट्र
जवळचे गावपाटण,मोरगिरी गाव
डोंगररांगबामणोली
सध्याची अवस्थानष्ट होण्याच्या मार्गावर
स्थापना{{{स्थापना}}}


महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

स्थान

नकाशा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

इतिहास

१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले