Jump to content

गुण गाईन आवडी (पुस्तक)

गुण गाईन आवडी
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्ती१९७५
चालू आवृत्ती१३ (२०१०)
आय.एस.बी.एन.81-7486-041-X

'गुण गाईन आवडी' हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे.

’माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फल आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगान आहे.’ - पु.ल.

अनुक्रमणिका : प्रकरणाचे नाव, पूर्वप्रसिद्धीचा महिना आणि पृष्ठक्रमांक-

१. - केशवराव दाते - फेब्रुवारी ७२ - १

२. - माझे एक दत्तक आजोबा - दिवाळी ६७ - १३

३. - भास्करबुवा बखले - ऑक्टोबर ६९ - २४

४. - हे देवाघरचे लेणे - जानेवारी ६९ - ३६

५. - बाबा आमटे : एक विज्ञानयोगी - मे ६८ - ४५

६. - एक गाण्यात राहणारा माणूस - एप्रिल ७३ - ६०

७. - एका जुन्या सैन्याचा सेनापती - डिसेंबर ६७ - ६७

८. - आनंदयात्री बाकीबाब - दिवाळी ७० - ७३

९. - स्वरूपसुंदर बापू माने - फेब्रुवारी ७३ - ८७

१०. - ’मुली, औक्षवंत हो!’ - एप्रिल ६७ - ९३

११. - डॉ. लोहिया : एक रसिक तापस - मार्च ६८ - १००

१२. - वसंत पवार - दिवाळी ६५ - १०६

१३. - पं. वसंतखाँ देशपांडे - मे ७० - १११

१४. - इरावतीबाई : एक दीपमाळ - ऑगस्ट ७० - १२४

१५. - मंगल दिन आज - एप्रिल ७४ - १३३