गुडिया (१९९७ चित्रपट)
1997 film by Goutam Ghose | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
गुडिया हा १९९७ चा गौतम घोष दिग्दर्शित भारतीय नाट्य चित्रपट आहे. १९९७ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ते अन् सरटेन रिगार्ड विभागात दाखवण्यात आले होते.[१] याला हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा महाश्वेता देवी यांच्या एका छोट्या कथेवर आधारित आहे.[२] ही कथा आहे एका बोलक्या भावल्यांचा खेळ रंगवणाऱ्याची (मिथुन चक्रवर्ती), व त्याच्या आयुष्याची आणि प्रेमाची.[३]
पात्र
- मिथुन चक्रवर्ती - जॉन मेंडिस
- नंदना सेन - रोझमेरी ब्रागांझा/उर्वशी
- प्राण - हमीदच्या
- मोहन आगाशे - ब्रागांझा
- मसूद अख्तर - मुन्ना भाईच्या भूमिकेत
- टिकू तलसानिया
- अवतार गिल - राजकारणी
- अंजन श्रीवास्तव - रोझमेरीचा बॉस
संदर्भ
- ^ "Festival de Cannes: Gudia". festival-cannes.com. 6 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 September 2009 रोजी पाहिले.
- ^ Thapa, Vijay Jung (31 May 1997). "Mannequin magic". India Today. New Delhi: Living Media. 29 May 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "GUDIA (1997)". BFI. 28 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-25 रोजी पाहिले.