गुडलक जॉनाथन
| गुडलक जॉनाथन | |
नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष | |
| विद्यमान | |
| पदग्रहण ६ मे २०१० | |
| मागील | उमरू मुसा यार'अद्वा |
|---|---|
| पुढील | मुहम्मदू बुहारी (निर्वाचित) |
| जन्म | २० नोव्हेंबर, १९५७ ओग्बिया, नायजेरिया |
| धर्म | ख्रिश्चन |
गुडलक जॉनाथन ( २० नोव्हेंबर १९५७) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २९ मे २००७ पासून देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर असलेला जॉनाथन राष्ट्राध्यक्ष उमरू मुसा यार'अद्वा ह्याच्या मृत्यूनंतर ६ मे २०१० रोजी अध्यक्षपदावर आला.
३१ मार्च २०१५ रोजी नायजेरियामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जॉनाथन पराभूत झाला व तो २९ मे २०१५ रोजी सत्ता सोडेल.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- वैयक्तिक संकेतस्थळ Archived 2015-03-19 at the Wayback Machine.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत