गुटखा
गुटखा सुपारी व तंबाखू यांच्या मिश्रणामध्ये सुवासिक द्रव्ये घालून बनवला जातो. हा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तरीही काही लोक याचे आवडीने सेवन करतात कारण यातल्या तंबाखूमुळे याचे व्यसन लागते.
इतिहास
भारतात पुर्वीपासून तंबाखुचे सेवन होत आले आहे.
तोंडाचा कर्करोग
तंबाखुच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होतो असे सिद्ध झाले आहे.(संदर्भ)
हे सुद्धा पहा
- तोंडाचा कर्करोग
- गुटख्यातील द्रव्ये
- व्यसन
- व्यसनमुक्ती
- मुक्तांगण