Jump to content

गुजरातमधील जिल्हे

भारताच्या गुजरात राज्यात ३३ जिल्हे आहेत. १९६० साली मुंबई राज्याच्या उत्तर भागतील १७ जिल्हे वेगळे काढून गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गुजरातने हळूहळू ह्या १७ जिल्ह्यांचे विभाजन करून जिल्ह्यांची संख्या वाढवली आहे. १५ ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र मोदी प्रशासनाने ७ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली.

यादी

संकेत जिल्हा मुख्यालय लोकसंख्या (इ.स. २००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²) निर्मिती
AHअहमदाबादअमदावाद५८,०८,३७८८,७०७६६७१९६०
AMअमरेलीअमरेली१३,९३,२९५६,७६०२०६१९६०
ANआणंदआणंद१८,५६,७१२२,९४२६३११९९७
BKबनासकांठापालनपुर२५,०२,८४३१२,७०३१९७१९६०
BRभरूचभरूच१३,७०,१०४६,५२४२१०१९६०
BVभावनगरभावनगर२४,६९,२६४११,१५५२२११९६०
DAदाहोददाहोद१६,३५,३७४३,६४२४४९१९९७
DGडांगआहवा१,८६,७१२१,७६४१०६१९६०
GAगांधीनगरगांधीनगर१३,३४,७३१६४९२,०५७१९६४
JAजामनगरजामनगर१९,१३,६८५१४,१२५१३५१९६०
JUजुनागढजुनागढ२४,४८,४२७८,८३९२७७१९६०
KAकच्छभूज१५,२६,३२१४५,६५२३३१९६०
KHखेडाखेडा२०,२३,३५४४,२१५४८०१९६०
MAमहेसाणामहेसाणा१८,३७,६९६४,३८६४१९१९६०
NRनर्मदाराजपीपळा५,१४,०८३२,७४९१८७१९९७
NVनवसारीनवसारी१२,२९,२५०२,२११५५६१९९७
PAपाटणपाटण११,८१,९४१५,७३८२०६२०००
PMपंचमहालगोधरा२०,२४,८८३५,२१९३८८१९६०
POपोरबंदरपोरबंदर५,३६,८५४२,२९४२३४१९९७
RAराजकोटराजकोट३१,५७,६७६११,२०३२८२१९६०
SKसाबरकांठाहिम्मतनगर२०,८३,४१६७,३९०२८२१९६०
SNसुरेन्द्रनगरसुरेन्द्रनगर१५,१५,१४७१०,४८९१४४१९६०
STसुरतसुरत४९,९६,३९१७,६५७६५३१९६०
VDवडोदरावडोदरा३६,३९,७७५७,७९४४६७१९६०
VLबलसाडबलसाड१४,१०,६८०३,०३४४६५१९६६
तापीव्यारा२००७
अरवलीमोडासा२०१३
बोटाडबोटाड२०१३
छोटाउदेपूरछोटाउदेपूर२०१३
देवभूमी द्वारकाजामखंभाळिया२०१३
गीर सोमनाथवेरावळ२०१३
महीसागरलुनावडा२०१३
मोर्बीमोर्बी२०१३