Jump to content

गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

गुजरातचे उपमुख्यमंत्री हे गुजरात सरकारमधील मंत्रिमंडळाचे एक पद आहे जे हुद्द्याने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल येते. गुजरातमध्ये सध्या उपमुख्यमंत्री नाही. []

यादी

क्र. क्र. नाव चित्र पदभार स्वीकारला पदभार सोडलं राजकीय पक्ष मुख्यमंत्री
चिमणभाई पटेल १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसघनश्याम ओझा
कांतीलाल घिया १७ मार्च १९७२ १७ जुलै १९७३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसघनश्याम ओझा
केशुभाई पटेल मार्च १९९० 25 ऑक्टोबर 1990 भारतीय जनता पार्टीचिमणभाई पटेल
नरहरी अमीन फेब्रुवारी १९९४ मार्च १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसछबिलदास मेहता
नितीनभाई पटेल 7 ऑगस्ट 2016 11 सप्टेंबर 2021 भारतीय जनता पार्टीविजय रुपाणी

संदर्भ

  1. ^ "No deputy CM in Bhupendra Patel-led Gujarat government". India Today. 16 September 2021. 17 September 2021 रोजी पाहिले.