Jump to content

गुजरातचे राज्यपाल

गुजरातचे राज्यपाल हे गुजरात राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि ते गांधीनगरमधील राजभवनात राहतात. आचार्य देवव्रत यांनी २२ जुलै २०१९ रोजी गुजरातचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

गुजरातच्या राज्यपालांची यादी (सूची)

#नाव पदभार स्वीकारला पर्यंत पक्ष
मेहदी नवाज जंग १ मे १९६० १ ऑगस्ट १९६५ अपक्ष
नित्यानंद कानूनगो १ ऑगस्ट १९६५ ७ डिसेंबर १९६७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-पी.एन. भगवती (कार्यकारी) ७ डिसेंबर १९६७ २६ डिसेंबर १९६७ अपक्ष
श्रीमन नारायण २६ डिसेंबर १९६७ १७ मार्च १९७३
-पी.एन. भगवती (कार्यकारी) १७ मार्च १९७३ ४ एप्रिल १९७३
कंबंथोदथ कुन्हं विश्वनाथम् ४ एप्रिल १९७३ १४ ऑगस्ट १९७८
शारदा मुखर्जी १४ ऑगस्ट १९७८ ६ ऑगस्ट १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
के.एम. चांडी ६ ऑगस्ट १९८३ २६ एप्रिल १९८४
ब्रजकुमार नेहरू २६ एप्रिल १९८४ २६ फेब्रुवारी १९८६ अपक्ष
राम कृष्ण त्रिवेदी २६ फेब्रुवारी १९८६ २ मे १९९० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महिपाल शास्त्री २ मे १९९० २१ डिसेंबर १९९०
१०सरूप सिंग २१ डिसेंबर १९९० १ जुलै १९९५
११नरेश चंद्र १ जुलै १९९५ १ मार्च १९९६ अपक्ष
१२कृष्ण पाल सिंग १ मार्च १९९६ २५ एप्रिल १९९८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३अंशुमन सिंग २५ एप्रिल १९९८ १६ जानेवारी १९९९ अपक्ष
-के.जी. बालकृष्णन (कार्यकारी)१६ जानेवारी १९९९ १८ मार्च १९९९
१४सुंदरसिंग भंडारी १८ मार्च १९९९ ७ मे २००३ भारतीय जनता पक्ष
१५कैलाशपती मिश्रा ७ मे २००३ २ जुलै २००४
बलराम जाखड (अतिरीक्त कार्यभार) २ जुलै २००४ २४ जुलै २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६नवल किशोर शर्मा २४ जुलै २००४ २४ जुलै २००९
-एस.सी. जमीर (अतिरीक्त कार्यभार) ३० जुलै २००९ २६ नोव्हेंबर २००९
१७कमला बेनिवाल २७ नोव्हेंबर २००९ ६ जुलै २०१४
-मार्गारेट अल्वा (अतिरीक्त कार्यभार) ७ जुलै २०१४ १५ जुलै २०१४
१८ओम प्रकाश कोहली[]१६ जुलै २०१४ २१ जुलै २०१९ अपक्ष
१९आचार्य देवव्रत२२ जुलै २०१९ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Jul 31, PTI / Updated:; 2014; Ist, 19:19. "OP Kohli takes oath as Gujarat governor | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-12 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)