गुजरात विधानसभा
भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Gujarat | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | गुजरात | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
गुजरात विधानसभा हे भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ आहे. सध्या भाजपचे भूपेन्द्रभाई पटेल या गुजरातचे मुख्यमंत्री आहेत
इतिहास
सुरुवातीला १३२ सदस्य होते. १९६२ मध्ये १५४, १९६७ला १६८ तर १९७५ पासून १८२ सदस्य नेमले जातात. यापैकी १३ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील, तर २६ सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील. १९८२ पासून गुजरात विधिमंडळाचे स्थलांतर गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झाले.
निवडणुका
- गुजरात विधानसभा निवडणूक २०१२
- गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार
- * गुजरात विधानसभा निवडणूक २०१७
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)