Jump to content

गुजरात टायटन्स २०२२ संघ

गुजरात टायटन्स
२०२२ मोसम
प्रशिक्षकआशिष नेहरा
कर्णधारहार्दिक पंड्या
मैदाननरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
स्पर्धेतील कामगिरी विजेते
सर्वाधिक धावाहार्दिक पंड्या (४८७)
सर्वाधिक बळीमोहम्मद शमी (१६)
सर्वाधिक झेल रशीद खान (७)
यष्टींमागे सर्वाधिक बळीवृद्धिमान साहा (१३)

गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २०२२ भारतीय प्रीमियर लीग (IPL) मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला. संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पंड्या होता.

पहिल्यांदाच खेळात असलेल्या स्पर्धेत संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत विजेतेपद मिळविले.

पार्श्वभूमी

नवीन फ्रँचायझी म्हणून संघाने २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडू जोडले.[]

घेतले
हार्दिक पंड्या, रशीद खान, शुभमन गिल
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण आरोन, साई सुदर्शन.

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  •  *  या हंगामातील उर्वरित कालावधीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू.
  • संघातील खेळाडू : २३ (१५ - भारतीय, ८ - परदेशी)
जर्सी क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
३३ हार्दिक पंड्याभारतचा ध्वज भारत११ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-11) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२१५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
फलंदाज
०७शुभमन गिलभारतचा ध्वज भारत८ सप्टेंबर, १९९९ (1999-09-08) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
६७जेसन रॉयइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२१ जुलै, १९९० (1990-07-21) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
१०डेव्हिड मिलरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१० जून, १९८९ (1989-06-10) (वय: ३५)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२३ कोटी (US$६,६६,०००)परदेशी
२३साई सुदर्शनभारतचा ध्वज भारत१५ ऑक्टोबर, २००१ (2001-10-15) (वय: २२)डावखुरा२०२२20 लाख (US$४४,४००)
१७ गुरकिरत सिंगभारतचा ध्वज भारत २९ जून, १९९० (1990-06-29) (वय: ३४)उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२ 50 लाख (US$१,११,०००)
अष्टपैलू
०९राहुल तेवतियाभारतचा ध्वज भारत२० मे, १९९३ (1993-05-20) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२९ कोटी (US$२ दशलक्ष)
४६विजय शंकरभारतचा ध्वज भारत२६ जानेवारी, १९९१ (1991-01-26) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२१.४० कोटी (US$३,१०,८००)
डॉमिनिक ड्रेक्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज६ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-06) (वय: २६)डावखुराडावखुरा मध्यम जलदगती२०२२१.१० कोटी (US$२,४४,२००)परदेशी
१८ अभिनव सदारंगानी भारतचा ध्वज भारत १६ सप्टेंबर, १९९४ (1994-09-16) (वय: २९)उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक२०२२ २.६० कोटी (US$५,७७,२००)
यष्टीरक्षक
वृद्धिमान साहाभारतचा ध्वज भारत२४ ऑक्टोबर, १९८४ (1984-10-24) (वय: ३९)उजव्या हाताने-२०२२१.९० कोटी (US$४,२१,८००)
१३मॅथ्यू वेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२६ डिसेंबर, १९८७ (1987-12-26) (वय: ३६)डावखुरा-२०२२२.४० कोटी (US$५,३२,८००)परदेशी
रहमानुल्लाह गुरबाझअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २८ नोव्हेंबर, २००१ (2001-11-28) (वय: २२)उजव्या हाताने - २०२२ 50 लाख (US$१,११,०००)परदेशी
फिरकी गोलंदाज
१९ रशीद खानअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २० सप्टेंबर, १९९८ (1998-09-20) (वय: २५)उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक२०२२ १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)परदेशी
नूर अहमदअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ३ जानेवारी, २००५ (2005-01-03) (वय: १९)उजव्या हाताने डावखोरा अन-ऑर्थोडॉक्स स्पिन२०२२ 30 लाख (US$६६,६००)परदेशी
रविश्रीनिवासन साई किशोरभारतचा ध्वज भारत ६ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-06) (वय: २७)डावखुरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२ ३ कोटी (US$६,६६,०००)
२२ जयंत यादवभारतचा ध्वज भारत २० जानेवारी, १९९० (1990-01-20) (वय: ३४)उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२ १.७० कोटी (US$३,७७,४००)
जलदगती गोलंदाज
११मोहम्मद शमीभारतचा ध्वज भारत३ सप्टेंबर, १९९० (1990-09-03) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२६.२५ कोटी (US$१.३९ दशलक्ष)
६९लॉकी फर्ग्युसनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१३ जून, १९९१ (1991-06-13) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२१० कोटी (US$२.२२ दशलक्ष)परदेशी
०८अल्झारी जोसेफवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२० नोव्हेंबर, १९९६ (1996-11-20) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२२.४० कोटी (US$५,३२,८००)परदेशी
यश दयाळभारतचा ध्वज भारत१३ डिसेंबर, १९९७ (1997-12-13) (वय: २६)डावखुराडावखुरा जलद२०२२३.२० कोटी (US$७,१०,४००)
७७वरुण अ‍ॅरनभारतचा ध्वज भारत२९ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-29) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२50 लाख (US$१,११,०००)
०४ दर्शन नळकांडे भारतचा ध्वज भारत ४ ऑक्टोबर, १९९८ (1998-10-04) (वय: २५)उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२ 20 लाख (US$४४,४००)
१२प्रदीप सांगवानभारतचा ध्वज भारत५ नोव्हेंबर, १९९० (1990-11-05) (वय: ३३)उजव्या हातानेडावखुरा जलद मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
Source:

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकस्टीव्ह कोल्टस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड
क्रिकेट संचालकविक्रम सोळंकी
मुख्य प्रशिक्षकआशिष नेहरा
सहाय्यक प्रशिक्षक मिथून मनहास, नरेंद्र नेगी
फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शकगॅरी कर्स्टन
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि स्काऊटआशिष कपूर
संघ व्यवस्थापक सत्यजित परब

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४ पा१ अं
निकालविविविविविविविविविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

सामने

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

गटफेरी

सामना ४
२८ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५८/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१६१/५ (१९.४ षटके)
दीपक हूडा ५५ (४१)
मोहम्मद शमी ३/२५ (४ षटके)
राहुल तेवतिया ४०* (२४)
दुश्मंत चमीरा २/२२ (३ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आयपीएल पदार्पण केले.

सामना १०
२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१७१/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५७/९ (२० षटके)
शुभमन गिल ८४ (४६)
मुस्तफिजूर रहमान ३/२३ (४ षटके)
रिषभ पंत ४३ (२९)
लॉकी फर्ग्युसन ४/२८ (४ षटके)
गुजरात टायटन्स १४ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण

सामना १६
८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/९ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९०/४ (२० षटके)
लियाम लिविंगस्टोन ६४ (२७)
रशीद खान ३/२२ (४ षटके )
शुभमन गिल ९६ (५९)
कागिसो रबाडा २/३५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना २१
११ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६२/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६८/२ (१९.१ षटके)
हार्दिक पंड्या ५० (४२)
टी. नटराजन २/३४ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: चिर्रा रविकांतरेड्डी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २४
१४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१९२/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५५/९ (२० षटके)
जोस बटलर ५४ (२४)
लॉकी फर्ग्युसन ३/२३ (४ षटके)
गुजरात टायटन्स ३७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

सामना २९
१७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६९/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७०/७ (१९.५ षटके)
गुजरात टायटन्स ३ गडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना ३५
२३ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१५६/९ (२० षटके)
वि
आंद्रे रसेल ४८ (२५)
मोहम्मद शमी २/२० (४ षटके‌)
गुजरात टायटन्स ८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: रशीद खान (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ४०
२७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९५/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९९/५ (२० षटके)
अभिषेक शर्मा ६५ (४२)
मोहम्मद शमी ३/३९ (४ षटके)
वृद्धिमान साहा ६८ (३८)
उमरान मलिक ५/२५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद) याने ट्वेंटी२० मध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.

सामना ४३
३० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात टायटन्स
१७४/४ (१९.३ षटके)
विराट कोहली ५८ (५३)
प्रदीप संगवान २/१९ (४ षटके)
राहुल तेवतिया ४३* (२५)
शाहबाझ अहमद २/२६ (३ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल तेवतिया (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ४८
३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४५/२ (१६ षटके)
साई सुदर्शन ६५* (५०)
कागिसो रबाडा ४/३३ (४ षटके)
शिखर धवन ६२* (५३)
लॉकी फर्ग्युसन १/२९ (३ षटके)
पंजाब किंग्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: कागिसो रबाडा (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ५१
६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७२/५ (२० षटके)
ईशान किशन ४५ (२९)
रशीद खान २/२४ (४ षटके)
वृद्धिमान साहा ५५ (४०)
मुरुगन अश्विन २/२९ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: टिम डेव्हिड (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५७
१० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४४/४ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
८२ (१३.५ षटके)
शुभमन गिल ६३ (४९)
अवेश खान २/२६ (४ षटके)
दीपक हुडा २७ (२६)
रशीद खान ४/२४ (३.५ षटके)
गुजरात टायटन्स ६२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे गुजरात टायटन्स प्लेऑफ फेरीसाठी पात्र.[]

सामना ६२
१५ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३३/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३७/३ (१९.१ षटके)
वृद्धिमान साहा ६७* (५७)
मथीशा पथीराणा २/२४ (३.१ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: वृद्धिमान साहा (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

सामना ६७
१९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६८/५ (२० षटके)
वि
हार्दिक पंड्या ६२* (४७)
जोश हेजलवूड २/३९ (४ षटके)
विराट कोहली ७३ (५४)
रशीद खान २/३२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि सदाशिव अय्यर (भा)
सामनावीर: विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाद.[]

बाद फेरी

प्राथमिक

पात्रता सामना १
सामना ७१
२४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१८८/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९१/३ (२० षटके)
जोस बटलर ८९ (५६)
हार्दिक पंड्या १/१४ (२ षटके)
डेव्हिड मिलर ६८* (३८)
ट्रेंट बोल्ट १/३८ (४ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना

सामना ७४
२९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१३०/९ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३३/३ (१८.१ षटके)
जोस बटलर ३९ (३५)
हार्दिक पंड्या ३/१७ (४ षटके)
शुभमन गिल ४५* (४३)
ट्रेंट बोल्ट १/१४ (४ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: ख्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.


आकडेवारी

सर्वाधिक धावा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
हार्दिक पंड्या१५१५४८७ ८७*४४.२७३७११३१.२६४९१२
शुभमन गिल१६१६४८३ ९६३४.५३६५१३२.३२५१११
डेव्हिड मिलर१६१६४८१ ९४*६८.७१३३७१४२.७२३२२३
वृद्धिमान साहा११११३१७ ६८३१.७२५९१२२.३९४०
राहुल तेवतिया१६१२२१७ ४३*३११४७१४७.६१२२
मॅथ्यू वेड१०१०१५७ ३५१५.७१३८११३.७६२३
साई सुदर्शन१४५ ६५*३६.२५११४१२७.१९१४
अभिनव सदारंगानी१०८ ४३१८७५१४४.००१४
रशीद खान१६९१ ४०२२.७५४४२०६.८१
१०विजय शंकर१९ १३४.७५३५५४.२८

सर्वाधिक बळी

क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
मोहम्मद शमी१६ १६ ६१ ४८८ २० २५/३ २४.४० ८.०० १८.३०
रशीद खान १६ १६ ६३.५ ४२१ १९ २४/४ २२.१५ ६.५९ २०.१५
लॉकी फर्ग्युसन१३ १३ ४७.४ ४२७ १२ २८/४ ३५.५८ ८.९५ २३.८३
यश दयाळ ३२ २९६ ११ ४०/३ २६.९० ९.२५ १७.४५
हार्दिक पंड्या१५ १० ३०.३ २२२ १७/३ २७.७५ ७.२७ २२.८७
अल्झारी जोसेफ३० २६४ ३४/२ ३७.७१ ८.८० २५.७१
रविश्रीनिवासन साई किशोर१६ १२१ ०७/२ २०.१६ ७.५६ १६.००
प्रदीप सांगवान ६५ १९/२ २१.६६ ७.२२ १८.००
वरुण अ‍ॅरन ५२ ४५/२ २६.०० १०.४० १५.००
१० दर्शन नळकांडे ५.१ ५९ ३७/२ २९.५० ११.४१ १५.५०

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आयपीएल मेगा लिलाव २०२२: गुजरात टायटन्स पहिल्या हंगामात भक्कम पाया तयार करणार". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "IPL 2022, LSG vs GT : लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स ठरला प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ". लोकसत्ता. १० मे २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात". लोकसत्ता. २० मे २०२२ रोजी पाहिले.