गुंतवणुकीचे प्रकार
गुंतवणूकीचे प्रकार (इंग्लिश: Types of Investments ;)
- समभाग बाजार
- डेट मार्केट
- बुलिअन मार्केट
- रिअल इस्टेट
- विमा (गुंतवणूक)
- प्रायव्हेट इक्विटी
कलाकृतींमधील गुंतवणुकीस कला गुंतवणूक या संज्ञेने उल्लेखले जाते.
गुंतवणूक ही एक कला असून या कलेचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने वापर केला जातो. या मध्ये गुंतवणूक ही किती योग्य आहे किंवा किती योग्य प्रकारे केली पाहिजे ही पण कलाच आहे. आणि ही कला अवगत करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि संयम खूप महत्त्वाचे घटक आहेत.
कला गुंतवणूक