Jump to content

गुंडलुपेट

गुंडलुपेट
गुंडलुपेटे
Town
गुंडलुपेटे
गुणक: 11°48′N 76°41′E / 11.8°N 76.68°E / 11.8; 76.68गुणक: 11°48′N 76°41′E / 11.8°N 76.68°E / 11.8; 76.68
Countryभारत ध्वज India
राज्यकर्नाटक
जिल्हाचामराजनगर
सरकार
 • प्रकार गुंडलुपेट नगरपालिका
 • Body नगरपालिका
क्षेत्रफळ
 • एकूण ४.२२ km (१.६३ sq mi)
Elevation
८१६ m (२,६७७ ft)
लोकसंख्या
 (२०१८)
 • एकूण २६३६८
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC+५:३० (भाप्रवे)
पिन कोड
५७१ १११
एसटीडी कोड ०८२२९
Vehicle registration KA-१०
संकेतस्थळwww.gundlupettown.gov.in
हत्ती कॅम्प

गुंडलुपेट तथा गुंडलुपेटे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात वसलेले शहर आहे. याला " भारताचा गुलदस्ता " असेही म्हणतात. हे राष्ट्रीय महामार्ग ७६६ वर मैसुरुपासून ६० किमी अंतरावर आहे. हे शहर तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या सीमेच्या अगदी जवळ वसलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १८१ गुंडलुपेट येथून सुरू होते आणि उटी आणि कोईम्बतूर मार्गे तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे संपते. []

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान गुंडलुपेटपासून १७ किमी अंतरावर आहे.

संदर्भ

  1. ^ "Gundlupet: A Quick Guide to The Flower Farms of Karnataka". India News, Breaking News | India.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-21 रोजी पाहिले.