गुंजी
हा लेख बेळगांव जिल्ह्यातील गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गुंजी (निःसंदिग्धीकरण).
गुंजी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ४अवर आहे.
हे गाव रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे मूळ गाव होय.