गीतेवरील निबंध (अनुवादित पुस्तक)
गीतेवरील निबंध हा श्रीअरविंद लिखित एसेज ऑन द गीता या ग्रंथाचा अनुवाद आहे. सेनापती बापट यांनी हा अनुवाद केला आहे.
गीतेवरील निबंध | |
लेखक | श्रीअरविंद घोष |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | एसेज ऑन द गीता |
अनुवादक | सेनापती बापट |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | भाष्यग्रंथ |
प्रकाशन संस्था | श्रीअरविंद आश्रम प्रकाशन विभाग |
प्रथमावृत्ती | १९७२ |
पृष्ठसंख्या | ६८३ |
आय.एस.बी.एन. | 81-7058-359-4 |
मूळ ग्रंथ
एसेज ऑन द गीता (इंग्रजी)
ऑगस्ट १९१६ ते जुलै १९१८ या कालावधीमध्ये एसेज ऑन द गीता (इंग्रजी) आर्य या मासिकातून प्रकाशित झाले. त्याची सुधारित पुस्तक रूपातील आवृत्ती १९२२ साली प्रकाशित झाली. १९२८ साली या ग्रंथाची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. [१]
संदर्भ
- ^ Sri Aurobindo (1997). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 19. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.