गीता धर्मराजन (१९ सप्टेंबर, १९४८:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय लेखिका आणि शिक्षणप्रसारक आहेत. या कथा संस्थेच्या संस्थापिका आहेत.
या टारगेट या भारतातील इंग्लिश नियतकालिकाच्या संपादक होत्या. त्यांनी ३०पेक्षा अधिक मुलांसाठीची पुस्तके लिहिली आहेत.