Jump to content

गीता (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


गीता हे एक भारतीय स्त्रियांचे नाव आहे. बऱ्याचदा भगवद्गीतेचा उल्लेख गीता असा केला जातो. गीता हे सामान्यनाम म्हणूनही वापरले जाते.

व्यक्ती

पुस्तके

  • अगस्त्य गीता (वराह पुराण ?)- परोक्ष ज्ञानमार्गे मोक्षधर्माचे निरूपण.
  • अष्टवक्रगीता
  • अवधूत गीता
  • अग्नि गीता- गीता सार
  • ईश्वर गीता (कूर्म पुराण)
  • कपिलगीता
  • गणेश गीता (गणेश पुराण ?)- गणेशाचा राजा वरेण्याला उपदेश,
  • गृह गीता - कर्मपरायण व कामधर्मपरायण गृहस्थांनी कृष्णाज्ञा परायण होऊन परमपद कसे प्राप्त करावे याचा कृष्ण नारायणाने केलेला उपदेश
  • देवीगीता (देवी-भागवतपुराण)
  • नंदीगीता (स्कन्द पुराण ?)
  • पराशरगीता
  • बालयोगिनी गीता - बालयोगिनी यांनी ब्रह्मभाव, भगवत्प्राप्ती, दास्याकडून नारायणी स्वरूपतेची प्राप्ती, आदी विषयांवर माता रूपा सुरेश्वरींसाठी केलेले निरूपण.
  • यम गीता (अग्निपुराणातील)
  • ब्रह्म गीता (गरुड पुराण?)
  • ब्रह्म गीता (योगवासिष्ठात)
  • ब्रह्म गीता (स्कंदपुराणात सूत संहितेत)
  • भिक्षुगीता
  • यम गीता (नृसिंहपुराणातील)
  • यम गीता (विष्णूपुरानातील) - यमदेवाचा नचिकेतास उपदेश
  • रामगीता
  • रुद्रगीता - भुवनकोशाचे वर्णन
  • लोमश गीता - अश्वपाटल राजाने विचारलेल्या अनेक प्रश्न आणि त्यांना लोमश ऋषीने दिलेली उत्तरे
  • वधू गीता - स्त्रियांसाठी श्रीकृष्ण नारायणाने केलेला उपदेश - गृहधर्माचे निरूपण
  • वसिष्ठ गीता (योगवासिष्ठ?)
  • वासुदेव प्रोक्त गीता - आत्मा, जीव, मुक्ति, संसार, संसार-निमित्तक, मुक्तिसाधन तथा विभूतिनिरूपण वगैरेंचे वर्णन
  • व्यास गीता वर्णन (कूर्म पुराण)
  • शंकर गीता ( विष्णूधर्मोत्तर ?)- परशुरामाच्या प्रश्नांना उत्तर म्हणून शिव प्रोक्त वर्णन
  • सिद्ध गीता (योगवासिष्ठ?)
  • शिवगीता
  • सूर्यगीता
  • हंस गीता - मुनींनी विचारणा केल्याने हंसरूपात असलेल्यानारायणाने केलेले शंकासमाधान आणि ज्ञानोपदेश)
  • गीतांजली - रवींद्रनाथ टागोर
  • गीताई — विनोबा भावे
  • भगवद्‌गीता
  • श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)

अन्य

संदर्भयादी