गीत गाया पत्थरों ने
1964 film by V. Shantaram | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
गीत गाया पत्थरों ने हा १९६४ चा हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, जो व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स बॅनरसोबत व्ही. शांताराम यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. जितेंद्र व राजश्री या दोघांनी प्रथम पदार्पण केले होते आणि संगीत रामलाल यांनी दिले आहे.
पुरस्कार
- फिल्मफेर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार : कृष्णराव वशिरडा[१]
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट [२]
संदर्भ
- ^ "Best Cinematographer Award (B&W), Colour". Official Listing, Indiatimes. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "12th National Film Awards". International Film Festival of India. 25 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2011 रोजी पाहिले.