Jump to content

गिलगिट

गिलगिट
گلگت
पाकिस्तानमधील शहर

गिलगिट नदीकाठावर वसलेले गिलगिट
गिलगिट is located in जम्मू आणि काश्मीर
गिलगिट
गिलगिट
गिलगिटचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान
गिलगिट is located in पाकिस्तान
गिलगिट
गिलगिट
गिलगिटचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 35°55′15″N 74°18′25″E / 35.92083°N 74.30694°E / 35.92083; 74.30694

देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत गिलगिट-बाल्टिस्तान
समुद्रसपाटीपासुन उंची ४,९०० फूट (१,५०० मी)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


गिलगिट (उर्दू: گلگت) हे पाकव्याप्त काश्मीरमधील एक शहर व पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रांताची राजधानी आहे. १९४७ सालापर्यंत काश्मीर संस्थानाचा भाग असलेले गिलगिट पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानने बळकावले.

गिलगिट काराकोरम महामार्गापासून जवळच असून ते ह्या भागातील एक प्रमुख पर्यटनकेंद्र आहे.