गिमली, मॅनिटोबा
हा लेख कॅनडातील शहर गिमली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गिमली (निःसंदिग्धीकरण).
गिमली हे कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांतातील छोटी शहर आहे.
जुलै २२, इ.स. १९८३ रोजी एर कॅनडाचे हजारो फूट उंचीवर हवेत असताना इंधन संपलेले बोईंग ७६७ प्रकारचे विमान वैमानिकाने अतिकुशलतेने येथील मैदानावर उतरवले होते.