गिन्नी माही
गिन्नी माही | |
---|---|
गिन्नी माही | |
आयुष्य | |
जन्म | इ.स. १९९९ |
जन्म स्थान | आबाडपुरा, जालंधर, पंजाब |
व्यक्तिगत माहिती | |
मूळ_गाव | आबाडपुरा |
देश | भारत |
भाषा | पंजाबी |
पारिवारिक माहिती | |
आई | परमजीत कौर |
वडील | राकेशचंद्र माही |
संगीत साधना | |
शिक्षण | बी.ए. |
गायन प्रकार | पंजाबी लोकगीत, रॅप, हिप-पॉप, पार्श्वगायन |
गिन्नी माही ( गुरकंवल भारती) ह्या जालंधर, पंजाब मधील पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप गायिका आहे. गिन्नी माहीचे मूळ नाम गुरकंवल भारती आहे.[१] डॉ. आंबेडकरांना समर्पित बाबा साहिब दी फॅन आणि डेंजर चमार हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानणाऱ्या माही म्हणतात की, “मी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाला जागे करण्याचे काम करते.”[२]
सुरुवातीचे जीवन
गिन्नी माही यांचा जन्म राकेश चंद्र माही आणि परमजीत कौर या दांपत्याच्या घरी आबाडपुरा, जालंधर, पंजाब येथे झाला.[३] माही हंसराज महिला महाविद्यालयात शिकलेल्या आहेत.[४]
डिस्कोग्राफी
Albums
- Guraan di Diwani (2015), her first solo album
- Gurupurab hai Kanshi Wale Da (2016), her second album
Singles
- Danger Chamar
- Haq
- Fan Baba Sahib Di, one line of which says Main thi Babasaheb di, jine likheya si samvidhaan (I am the daughter of Babasaheb, who wrote the Constitution)
- Ki Hoya Je Main Dhee Hain
संदर्भ
- ^ "At 17, Ginni Mahi has brought Dalit politics to music and become a Punjabi pop sensation". Scroll.in. 25 July 2016.
- ^ http://m.dw.com/hi/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/av-36984772
- ^ Kuruvilla, Elizabeth. "Ginni Mahi: The rise of a brave singer". Live Mint. 2017-06-11 रोजी पाहिले.
- ^ Manu, Gayatri. "How 18-Year-Old Ginni Mahi of Punjab Is Singing to End Social Inequality". The Better India. 2017-06-11 रोजी पाहिले.