Jump to content

गाव थोर पुढारी चोर

गाव थोर पुढारी चोर
निर्मिती मंगेश डोईफोडे
संगीत नंदू होनप
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १७ फेब्रुवारी, २०१७


गाव थोर पुढारी चोर हा २०१७मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन पितांबर काळे तर निर्मिती मंगेश मूव्हीजच्या बॅनरखाली मंगेश डोईफोडे यांनी केली. [] हा चित्रपट १७ फेब्रुवारी, २०१७ रोजी प्रदर्शित झाला [] []

भूमिका

  • दिगंबर नाईक
  • प्रेमा किरण
  • चेतन दळवी
  • सिया पाटील
  • कांचन भोर
  • प्रकाश दोत्रे
  • जयराज नायर
  • अंशुमाला पाटील
  • दत्ता थोरात
  • पराग चौधरी
  • सुनील गोडबोले
  • अरुण खंडागळे
  • सुरेश देशमुख
  • सोमनाथ शेलार []

संदर्भ

  1. ^ Marathi, STAR (2017-01-27). "GAON THOR PUDHARI CHOR MARATHI MOVIE -". STAR Marathi. 2022-12-27 रोजी पाहिले.
  2. ^ "इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'". Loksatta. 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "GAON THOR PUDHARI CHOR MARATHI MOVIE - STAR Marathi". starmarathi.in. 28 January 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "GAON THOR PUDHARI CHOR FULL CAST". cnxmasti.lokmat.com. 29 January 2017 रोजी पाहिले.