गाव गाता गजाली |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | १५५ |
---|
निर्मिती माहिती |
---|
स्थळ | सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
---|
प्रसारणाची वेळ | * बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता - बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता
|
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
पहिला भाग | २ ऑगस्ट २०१७ – १७ मार्च २०१८ |
---|
प्रथम प्रसारण | १३ सप्टेंबर २०१७ – ९ नोव्हेंबर २०१८ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | जागो मोहन प्यारे |
---|
नंतर | बाजी |
---|
गाव गाता गजाली ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कलाकार
- प्रल्हाद कुडतरकर
- शुभांगी भुजबळ
- दीपाली जाधव
- अस्मिता खटखटे
- रोहन सुर्वे
- रोहन कोटेकर
- रोहित कोटेकर
- दिगंबर नाईक
- किशोर रावराणे
- भरत सावळे
विशेष भाग
- उचापती करण्यात दिवसाची रात्र झाली. (२ ऑगस्ट २०१७)
- आंब्याच्या फांदीक फणसाचो गरो. (३ ऑगस्ट २०१७)
- हापूसच्या झाडाक करवंदा लागली. (४ ऑगस्ट २०१७)
- तिठ्यावरची मुकी भजना गाऊक लागली. (५ ऑगस्ट २०१७)
- दामूच्या घरात सोन्याची पेटी गावली. (९ ऑगस्ट २०१७)
- उंचीला घाबरणारा बैल विहिरीत उतरणार, गाव बैलाची गजाल रंगवणार. (१० ऑगस्ट २०१७)
- आबांच्या मुलीला पाहायला येणार पाहुणे हुशार, गाव करणार धमाल पाहुणचार. (११ ऑगस्ट २०१७)
- इरसाल गावकऱ्यांचं नवं मिशन, शोधूनच दाखवायचं गुप्तधन! (१२ ऑगस्ट २०१७)
- संकासूर इलो रे पळा...पळा... (१६ ऑगस्ट २०१७)
- संकासूराच्या गजालीला क्रिश फसणार की संकासूरालाच अभ्यासाला बसवणार? (१७ ऑगस्ट २०१७)
- बायकोसमोर येतलो सुहासाचो लफडो, गाववाले शोधतलो भन्नाट तोडगो. (१८ ऑगस्ट २०१७)
- संदीपाचे चोरीक गेले पैसे, आता गाववाले शोधतले कसे? (१९ ऑगस्ट २०१७)
- भिक्याचं भूत थिरकतलो डिस्को डान्सवर! (२३ ऑगस्ट २०१७)
- आई-बायकोच्या भांडणाक कंटाळून बळी होतलो गायब. (२४ ऑगस्ट २०१७)
- संदीपाक भेटूक गावात अवतरलो बालगणेश. (२५ ऑगस्ट २०१७)
- मुंबईचा गणेशोत्सव बघूक क्रिश इलो गावातून पळान! (२६ ऑगस्ट २०१७)
- सुहासाच्या घराचो छप्पर गेला उडान! (३० ऑगस्ट २०१७)
- गावात धडकणार सुपरमॅन. (३१ ऑगस्ट २०१७)
- वामनचा अजब मॅटर पळवणार गावात आलेला डॉक्टर. (१ सप्टेंबर २०१७)
- गावात सुरू होणार सरकती आजीचा टोल. (६ सप्टेंबर २०१७)
- गाववाले भरवणार एक अविस्मरणीय सभा. (८ सप्टेंबर २०१७)
- अनुभवा कोकणच्या मातीचो सुगंधो नव्याने. (१३ सप्टेंबर २०१८)
टीआरपी
आठवडा | वर्ष | TRP | संदर्भ |
---|
TVT | क्रमांक |
---|
आठवडा ३१ | २०१७ | २.५ | ५ | [१] |
आठवडा ९ | २०१८ | २.० | ५ | |
संदर्भ
बाह्य दुवे