Jump to content

गालिसिया

गालिसिया
Comunidad Autónoma de Galicia
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

गालिसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
गालिसियाचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
राजधानीसांतियागो दे कोंपोस्तेला
क्षेत्रफळ२९,५७४ चौ. किमी (११,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या२७,९६,०८९
घनता९४.५ /चौ. किमी (२४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-GA
संकेतस्थळhttp://www.xunta.es/

गालिसिया हा स्पेन देशाच्या वायव्य कोपऱ्यातील एक स्वायत्त संघ आहे. गालिसियाच्या पश्चिम व उत्तरेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला पोर्तुगाल देश तर पूर्वेला स्पेनचे इतर प्रांत आहेत.