Jump to content

गाल

गाल समोर दिसणारा स्त्रीचा चेहरा

डोळ्यांच्या खालपासून हनुवटीच्या वरपर्यंत आणि नाकापासून उजव्या किंवा डाव्या कानापर्यंत पसरलेल्या चेहऱ्यावरील भागाला गाल (अनेकवचन: गाल ; इंग्लिश: Cheek, चीक) असे म्हणतात.