Jump to content

गार्द

गार्द
Gard
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

गार्दचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
गार्दचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशऑक्सितानी
मुख्यालयनीम
क्षेत्रफळ५,८५३ चौ. किमी (२,२६० चौ. मैल)
लोकसंख्या६,२३,१२५
घनता१०६.५ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-30

गार्द (फ्रेंच: Gard) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात वसला आहे.


बाह्य दुवे

लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल