Jump to content

गारज

गारज हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील गाव आहे. गावात १९७९ सालापासून ग्रामपंचायत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ढेकू नदी आहे.