Jump to content

गारंबी (वनस्पती)

गारंबी (वनस्पती)

गारंबी (शास्त्रीय नाव:एन्टाडा ऱ्हीडेइ)ही आफ्रिका, कोकणात आणि मलबारमध्ये उगवणारी औषधी उपयोगाची एक वेल आहे. अन्य नावे : गारबी, गारभी, गरुडवेल, बारबी(हिंदी), घीला(हिंदी), गीला(हिंदी), Reed-ee-eye (इंग्रजी). शास्त्रीय नाव : Entada rheede