Jump to content

गायमुख नदी

गायमुख नदी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वाहणारी लहान नदी आहे. या नदीच्या काठावर मोहाडी येथे चौंडेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भंडारा | चौंडेश्वरी मंदिर में श्रद्धालुओं को दिया गया बाहर से दर्शन | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2023-01-05 रोजी पाहिले.