Jump to content

गायत्री दातार

गायत्री दातार ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. गायत्री तुला पाहते रे या मालिकेसाठी ओळखली जाते. सध्या ती बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली आहे.

गायत्री दातार
जन्म १० मार्च, १९९४ (1994-03-10) (वय: ३०)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमतुला पाहते रे
बिग बॉस मराठी ३

वैयक्तिक जीवन

गायत्रीचा जन्म १० मार्च १९९४ रोजी मुंबई येथे झाला.

मालिका

वर्ष मालिका भूमिका संदर्भ
२०१८-२०१९ तुला पाहते रेईशा निमकर []
२०१९-२० डान्सिंग क्वीनस्पर्धक
२०२०-२०२१ चला हवा येऊ द्याअनेक भूमिका
२०२१ बिग बॉस मराठी ३स्पर्धक []

संदर्भ

  1. ^ "Gayatri Datar, Subodh Bhave, Aashutosh Gokhale cherish Tula Pahate Re memories; take a look - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Bigg Boss Marathi 3 contestant Gayatri Datar: All you need to know about this popular Marathi TV actress - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-29 रोजी पाहिले.