गायत्री (निःसंदिग्धीकरण)
गायत्री या नावापासून सुरू होणारे खालील लेख या विकिवर आहेत:
- गायत्री मंत्र - ऋग्वेदातील एक ऋचा
- गायत्री देवी - वैदिक हिंदू धर्मातील एक देवता
- गायत्री सहस्रनाम - एक संस्कृत स्तोत्र
- गायत्री छंद - एक वैदिक छंद
- गायत्री नदी - महाराष्ट्रातील एक नदी
अभिनेत्री
- गायत्री जोशी - एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री
- गायत्री मोहनदास (गीतु मोहनदास) - मल्याळम आणि हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री
- गायत्री नाग - भारतीय अभिनेत्री
- पुष्कर गायत्री - तमिळ चित्रपट दिग्दर्शक
- गायत्री दातार - मराठी अभिनेत्री
गायक
- गायत्री अशोकन - हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक
इतर
- गायत्री देवी (महाराणी) (१९१९–२००९), जयपूरची तिसरी राजकुमारी