गाय पियर्स
गाय पियर्स | |
---|---|
जन्म | ५ ऑक्टोबर, १९६७ |
गाय एडवर्ड पियर्स (५ ऑक्टोबर, १९६७:इलाय, कँब्रिजशायर, इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियन[१] अभिनेता आहे. याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी हा ऑस्ट्रेलियाच्या गीलाँग शहरात वाढला.
पियर्सने आपली अभिनय कारकीर्द ऑस्ट्रेलियातील दूरचित्रवाणीमालिका नेबर्स या दूरचित्रवाणीमालिकेपासून केली.
यानंतर त्याने द टाइम मशीन (२००२). कॉर्मॅक मॅककार्थीच्या द रोड (२००९), कॅथरीन बिगेलोचा युद्धपट द हर्ट लॉकर (२००९) आणि टॉम हूपरच्या इतिहासपट द किंग्स स्पीच (२०१०) या चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त पियर्स रिडले स्कॉटच्या प्रोमिथियस (२०१०), मार्वल अॅक्शन फिल्म आयर्न मॅन ३ (२०१३) सारख्या चित्रपटांतूनही दिसला आहे.
इंडीवायरने पियर्सला अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. [२]
वैयक्तिक जीवन
पियर्सने मार्च १९९७ मध्ये त्याच्या बालपणीची प्रेयसी, मानसशास्त्रज्ञ केट मेस्टिट्झशी लग्न केले. [३] [४] ऑक्टोबर २०१५ मध्ये, पियर्सने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. [५] त्यानंतर पियर्स डच अभिनेत्री कॅरिस व्हान हूटेनशी नातेसंबंधात आहे; ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. [६] [७] [८] [९]
संदर्भ
- ^ Dretzka, Gary (1 June 2003). "An Interview With Guy Pearce". Movie City News. 15 November 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 February 2009 रोजी पाहिले.
- ^ Kiang, Jessica (1 January 2016). "30 Great Actors Who've Never Been Oscar Nominated". Indiewire. 15 October 2022 रोजी पाहिले.
- ^ Lytal, Cristy (27 August 2008). "A real details Guy". Los Angeles Times. 6 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.
- ^ Grant, James (15 July 2003). "The Adventures of Guy Pearce". MovieMaker. 4 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Guglielmi, Jodi (13 October 2015). "Guy Pearce Announces Split from Wife Kate Mestitz After 18 Years of Marriage". People. 8 August 2020 रोजी पाहिले.
- ^ Saner, Emine (21 August 2018). "'Everybody feels fragile': Guy Pearce on fame, family pressures and fatherhood at 50". The Guardian. 25 August 2020 रोजी पाहिले.
- ^ Stone, Natalie (19 March 2016). "Game of Thrones' Star Carice van Houten Is Pregnant". The Hollywood Reporter. 11 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.
- ^ "Guy Pearce and Carice van Houten Welcome Son Monte". People. 29 August 2016. 30 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.
Son Monte arrived last week in Amsterdam, van Houten’s rep tells People.
- ^ Pearce, Guy (29 August 2016). "A cute little package arrived and told us his name's Monte Pearce". Guy Pearce verified Twitter account. 13 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले.