गाडगीळ
गाडगीळ हे मराठी आडनाव आहे.
गाडगीळ हे एक मराठी आडनाव आहे.
गाडगीळ आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
- गंगाधर गाडगीळ - मराठी लेखक.
- चंद्रशेखर गाडगीळ - मराठी गायक, पार्श्वगायक
- दाजीकाका गाडगीळ - मराठी सराफी उद्योजक.
- धनंजयराव गाडगीळ - मराठी अर्थशास्त्रज्ञ.
- माधव गाडगीळ - भारतीय पर्यावरणवादी.
- काकासाहेब गाडगीळ - मराठी राजकारणी.
- बाळ गाडगीळ- मराठी विनोदी लेखक
- मकरंद गाडगीळ -मराठी लेखक
- विठ्ठलराव गाडगीळ - मराठी राजकारणी.
- सुधीर गाडगीळ - मराठी सूत्रसंचालक.