गांबियाचा ध्वज
| नाव | गांबियाचा ध्वज |
| वापर | नागरी वापर |
| आकार | २:३ |
| स्वीकार | १८ फेब्रुवारी १९६५ |
गांबिया देशाचा नागरी ध्वज लाल, निळ्या व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे. आफ्रिकेमधील बहुतांश देशांप्रमाणे हे तीन रंग गांबियाच्या ध्वजाचा भाग आहेत.
