Jump to content

गांधीवाद

महात्मा गांधी, १९३१

गांधीवाद ही महात्मा गांधी यांनी अंगीकारलेल्या विशिष्ट मूल्याधारित जीवनशैलीला व सामाजिक/राजकीय चळवळींतील तत्त्वप्रणालीला उद्देशून प्रचलित झालेली स्थूल संज्ञा आहे. यामध्ये अहिंसा या तत्त्वाचा मुख्यतः समावेश होतो. तसेच, गांधीवाद चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन देखील करतो.

हे सुद्धा पहा

आंबेडकरवाद

वसंत विचारधारा (वसंतवाद)