Jump to content

गांधीनगर जिल्हा

गांधीनगर जिल्हा
ગાંધીનગર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
गांधीनगर जिल्हा चे स्थान
गांधीनगर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयगांधीनगर
क्षेत्रफळ
 - एकूण २,१६३ चौरस किमी (८३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,३४,४५५ (२००१)
-लोकसंख्या घनता६१७ प्रति चौरस किमी (१,६०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३५%
-साक्षरता दर८७.७७%
प्रशासन
-जिल्हाधिकारीपी.स्वरूप
-लोकसभा मतदारसंघगांधीनगर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारलालकृष्ण अडवाणी
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६६७ मिलीमीटर (२६.३ इंच)
संकेतस्थळ


गांधीनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. गांधीनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

गांधीनगर जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुजरातची राजधानी गांधीनगर आहे.