Jump to content

गांधी (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


या शब्दाशी संबंधित लेख :

  • अरुण गांधी - अरुण मणिलाल गांधी, महात्मा गांधींचे नातू
  • कस्तुरबा गांधी - महात्मा गांधींच्या पत्नी, 'बा'
  • गांधी आडनाव - वैश्यांमधील काष्ठौषधीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या मराठी, पारशी किंवा गुजराती लोकांमधील एक आडनाव. कोकणातील एक मराठी आडनाव.
  • इंदिरा गांधी - भारताच्या पंतप्रधान
  • इला गांधी : महात्मा गांधींच्या नात; दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांच्या सहकारी
  • गोपालकृष्‍ण गांधी - राज्यपाल, महात्मा गांधींचे नातू
  • प्रियांका गांधी - राजीव आणि सोनिया गांधींची कन्या
  • फिरोज गांधी - भारताच्या संसदेमधील एक नावाजलेले खासदार. पंडित नेहरूंचे जावई.
  • महात्मा गांधी - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते तथा अहिंसक चळवळीचे जनक
  • मणिलाल गांधी - महात्मा गांधींचे द्वितीय चिरंजीव
  • मेनका गांधी - संजय गांधींची पत्‍नी आणि इंदिरा गांधींची जेष्ठ स्नुषा
  • देवदास गांधी - महात्मा गांधींचे चतुर्थ चिरंजीव
  • रामदास गांधी - महात्मा गांधींचे तृतीय चिरंजीव
  • राजमोहन गांधी - महात्मा गांधींचे नातू
  • राजीव गांधी - फिरोज गांधी आणि इंदिरा गांधींचे द्वितीय चिरंजीव
  • राहुल गांधी - राजीव आणि सोनिया गांधींचे चिरंजीव
  • गांधी रोग - कीटक दंशामुळे, ॲलर्जीमुळे किंवा अन्य तत्सम कारणाने त्वचेवर आलेला पुरळ.
  • लीला गांधी - मराठी चित्रपट अभिनेत्री
  • वरुण गांधी -संजय गांधी आणि मेनका गांधी यांचे चिरंजीव
  • विठ्ठल बाळकृष्ण गांधी - एक मराठी उद्योगपती
  • संजय गांधी - इंदिरा गांधींचे थोरले चिरंजीव
  • सोनिया गांधी - राजीव गांधींची पत्‍नी आणि इंदिरा गांधींची स्नुषा
  • हरीलाल गांधी - महात्मा गांधींचे चिरंजीव