Jump to content

गस ग्रिसम

व्हर्जिल आयव्हन गस ग्रिसम (३ एप्रिल, इ.स. १९२६:मिचेल, इंडियाना, अमेरिका - २७ जानेवारी, इ.स. १९६७:केप केनेडी, फ्लोरिडा, अमेरिका) हा अमेरिकेचा लढाऊ विमानचालक व अंतराळयात्री होता. अपोलो १च्या उड्डाणचाचणी दरम्यान झालेल्या अपघातात हा मृत्यू पावला.