Jump to content

गवळी

दुभत्या जनावरांची निगा राखून, त्यांचे दूध काढून,दुधाचा व तत्सम दुग्धजन्य पदार्थांचा (लोणी, तूप, खवा, पनीर. चिझ इत्यादी) व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिस गवळी असे म्हणतात.