Jump to content

गवत

गवत म्हणजे एक प्रकारची वनस्पती होय. याचे अनेक प्रकार असतात.

गवत
गवताळ कुरण
   गवत बारमाही  हिरवंगार राहणारं असतं .तसच  हंगामी  पण असतं.
 गवतामूळे जमिन अच्छादित राहते.थंड राहते.  मातीची धूप थांबते .
 जनावरांचे अन्न हे गवतच .
   प्रकार  : दूर्वा, गवती चहा,  कसाट ,बेर , लवी , दवणा, मरवा,  कांडीचार ,भोबडा , कारवी, खवण्या, 

मारवेल, ताणी, दगडी ,खाजा , सावा , धूड इत्यादी.

प्रकार

शेतातील तण

गवत हे सर्वात जास्त आधुनिक प्रकारचे अन्जिओस्पेर्म्स आहे .

उपयोग

गवत ही वनस्पती माणसाला तृण्याध्न्य देते .तसेच जनावरांना चार म्हणूनही उपयोगास येते .तसेच बांबू हे देखील गवताचा एक प्रकार आहे जो खूप प्रकारे वापरता येतो.गवत हे सर्वसामान्यपणे सगळीकडेच दिसते.

उपद्रव

  • तण

तणनाशक