Jump to content

गळिताचे धान्य

ज्या धान्यांपासून तेल काढता येते त्या धान्यांना गळिताची धान्ये म्हणतात. अशी धान्ये म्हणजे, जवस (अळशी), तीळ, करडई, मोहरी, सोयाबीन, वगैरे.