Jump to content

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
दिग्दर्शननागेश भोंसले
निर्मिती मनोहर एंटरटेनमेंट
प्रमुख कलाकारनागेश भोंसले, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे
संगीत शैलेंद्र बर्वे[]
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १ मे २००९
अवधी ११५ मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा नागेश भोंसले दिग्दर्शित आणि मनोहर एंटरटेनमेंट निर्मित २००९ चा भारतीय मराठी-भाषेतील सामाजिक विनोदी नाट्यपट आहे. कथा आणि पटकथा अरविंद जगताप यांची आहे.[] या चित्रपटात सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोंसले, ज्योती जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "Gallit Gondhal, Dillit Mujra film". Induna. 30 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2023-03-29 रोजी पाहिले."गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा".
  3. ^ "Gallit Gondhal, Dillit Mujra (Marathi)". Outlook India (इंग्रजी भाषेत). 30 March 2023 रोजी पाहिले.