Jump to content

गर्न्सीच्या आंतरराष्ट्रीय २०-२० खेळाडूंची सूची

गर्न्सी क्रिकेट संघाकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू गर्न्सी संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू

ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे झालेल्या गर्न्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.

गर्न्सी ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू
क्र. नाव प्रथम सामना (साल) नजदीक सामना (साल) एकूण सामने
लुकास बार्कर२०१९२०१९
निक बकल२०१९२०१९
जॉश बटलर२०१९२०१९
बेन फरब्राचे२०१९२०१९
डेव्हिड हुपर२०१९२०१९
ल्युक ले टिस्सर२०१९२०१९