Jump to content

गर्न्सी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी गर्न्सी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गर्न्सीने ३१ मे २०१९ रोजी जर्सी विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६६६३१ मे २०१९जर्सीचा ध्वज जर्सीगर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्टगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
११५०२५ जून २०२२जर्सीचा ध्वज जर्सीजर्सी ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरजर्सीचा ध्वज जर्सी
११५१२५ जून २०२२जर्सीचा ध्वज जर्सीजर्सी ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियरजर्सीचा ध्वज जर्सी
१५००२४ जून २०२३जर्सीचा ध्वज जर्सीगर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसलजर्सीचा ध्वज जर्सी
१५०१२४ जून २०२३जर्सीचा ध्वज जर्सीगर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसलजर्सीचा ध्वज जर्सी
१५०२२५ जून २०२३जर्सीचा ध्वज जर्सीगर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसलजर्सीचा ध्वज जर्सी
१५५४२७ ऑगस्ट २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियागर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१५५६२७ ऑगस्ट २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियागर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१५५८२८ ऑगस्ट २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१०१५५९२८ ऑगस्ट २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियागर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१११८७७५ मे २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२१८७९५ मे २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१३१८८२६ मे २०२४Flag of the Isle of Man आईल ऑफ मानइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी