Jump to content

गदाधर साहा

गदाधर साहा ( जानेवारी १, इ.स. १९३४-ऑक्टोबर २५, २०००[]) हे भारतीय राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

  1. ^ "OBITUARYREFERENCES" (PDF). 20 जुलै 2023 रोजी पाहिले.