Jump to content

गणेश शंकरराव मतकर

गणेश शंकरराव मतकर हे इंदूरच्या होळकर वंशाचे इतिहासकार, देवी अहिल्याबाई होळकर यांचे चरित्रकार व नाटककार होते.